आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मिरची पिकातील फुलकिडींचे प्रभावी नियंत्रण.
मिरची पिकातील फुलकिडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी स्पिनेटोरॅम ११.७ एससी @१० मिली किंवा फिप्रोनील ५ एससी @२० मिली किंवा सायनट्रेनिलीप्रोल १० ओडी @३ मिली किंवा थायमेथॉक्साम १२.६% + लॅम्डासायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी @३ मिली प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!