AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दुधाळ पशूंचा आहार
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
दुधाळ पशूंचा आहार
दुधाळ पशूंना रोजच्या आहाराशिवाय दुधाची गुणवत्ता व मात्रा टिकवण्यासाठी दैनदिन रोजच्या आहारात १-२ किलो खुराक देणे आवश्यक आहे.दुधाळ गाईला प्रती लिटर दुधामागे प्रती लिटर दुधामागे ४०० ग्रॅम व म्हशी ला प्रती लिटर दुधामागे ५०० ग्रॅम खुराक देणे आवश्यक आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
286
0
इतर लेख