गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर येथे कार्यरत आहे. २.भारतामध्ये नारळ उत्पादनात तामिळनाडू हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. ३. 'लाइकोपीन फ्लाव्हानॉइड' हा घटक गुलाबी पेरूमध्ये आढळून येतो. ४. नारळाच्या झाडाला फळधारणा होण्यास सरासरी ६-१० वर्षे लागतात.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
142
0
संबंधित लेख