गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. जागतिक पर्यावरण दिवस ५ जूनला साजरा केला जातो._x000D_ २. जास्तीत जास्त उत्पादनासाठी जास्त घनता असलेल्या आब्याची लागवड करावी. _x000D_ ३. कापसाला तंतूमय घटकांचा राजा म्हणून ओळखला जातो._x000D_ ४. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना हेमोरहाजिक सेप्टिसीमिया हे लसीकरण करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
98
0
संबंधित लेख