AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. नवीन कृषीमंत्री व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे आहेत. २. केळीमध्ये सर्वाधिक सिंचनाची आवश्यकता असते. ३. जगामध्ये बटाटा हे पीक भाजीपाल्यांमध्ये अव्वल क्रमाकांवर आहे. ४. जपान या देशाने चौरस आकार असलेल्या कलिंगडचा शोध लावला आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
204
0
इतर लेख