AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तुम्हाला माहित आहे का?
गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. खरबूजाच्या ‘अर्काअजित’ या वाणामध्ये व्हिटामिन सी जास्त प्रमाणात असते. २. ‘अपीस मेल्लीफेरा’ ही मधमाशीची प्रजाती जास्त प्रमाणात मधाची निर्मिती करते. ३. मध्य प्रदेश सर्वात जास्त जैविक शेतीने व्यापले आहे. ४. ‘छोटी लर्मा’ हे गहूचे वाण गहूच्या तिन्हीही तामेरा रोगासाठी सहनशील आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
479
0
इतर लेख