गमतीदारटाईमपास
तुम्हाला माहित आहे का?
१. ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण १०-१२ टक्के इतके असते. २. डॉ. इंगो प्रोटिक्स या शास्रज्ञाने गोल्डन राईस या वाणावर संशोधन केले. ३. ‘युगांक’ हे सर्वात लवकर काढणीला येणारे कापसाचे वाण आहे. ४. डाळिंब पिकाचे मूळ उगमस्थान इराण हे आहे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
190
0
संबंधित लेख