पशुपालनएनडीडीबी
जनावरांच्या पोटातील जंतांचा नाश करण्यासाठी 'हा' घरगुती उपाय करा!
जंतांमुळे जनावरांच्या दूध उत्पादनाचे अधिक घट होते तसेच जनावरांमध्ये यौवन, अशक्तपणा व अतिसार होतो तर काहीवेळा ते जीवघेणा देखील असू शकते. त्यामुळे आपल्या जनावरांना निरोगी ठेवण्यासाठी या घरगुती कृमिनाशक उपायाचा अवलंब करावा.
संदर्भ:- एनडीडीबी., हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
289
50
संबंधित लेख