आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
"सायनोपायराफेन ३० एससी", नवीन कोळीनाशक
अलीकडेच सायनोपायराफेन नावाचे बाजारात एक नवीन कोळीनाशक उपलब्ध झाले आहे. मिरची पिकातील कोळी किडीवर परिणामकारक औषध ठरले आहे. याचे प्रमाण ५ मिली प्रति १० लिटर पाण्यासाठी घ्यावे
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
23
0
संबंधित लेख