AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजरीचे अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी महत्वपूर्ण पायऱ्या
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बाजरीचे अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी महत्वपूर्ण पायऱ्या
बाजरी ह्या महत्त्वाच्या खरीप पिकाची लागवड महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान मध्ये होते. दुष्काळास सहनशील असल्याने, बाजरी कमी पाऊस किंवा जिरायती क्षेत्रात दोनवेळा सिंचन करून लावता येते. खरीप बाजरीची पेरणी करण्यापूर्वी, पिकाच्या निरोगी वाढीसाठी शेतात पेरणीपू
जिरायती शेतीमध्ये, बाजरीची लागवड सरी-वरंबा पद्धतीने लावता येते कारण त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत टिकून राहते, आणि जमिनीत बराच काळ ओलावा राहतो. ह्या पद्धतीत, पावसाळ्यापूर्वी, 4 ते 6 इंच वरंबे 40 ते 45 सेमी अंतरावर जमिनीच्या उताराच्या विरुद्ध दिशेत किंवा आड
173
4