AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बटाट्याच्या पिकाचे संरक्षण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बटाट्याच्या पिकाचे संरक्षण
जर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला तर, क्लोरोपायरीफॉस 20% EC @ 20 मिली किंवा क़्विनालफॉस 25% EC @ 20 मिली 10 लिटर पाण्यात घालून फवारा. मावा किडी, तुडतुडे आणि पांढऱ्या माशीसारख्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% EC @ 10 मिली किंवा मिथाईल-ओ-डेमेटन 25% EC @ 10 मिली किंवा अॅसिटामिप्रीड 20% SP @ 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात घालून फवारा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
100
5
इतर लेख