आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोथिंबीर पिकातील मावा कीड
कोथिंबीर लागवड करण्यापूर्वी थायोमेथॉक्झाम ७० डब्ल्यूएस @४.२ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणाने बीजप्रक्रिया करावी. प्रति हेक्टरी १० पिवळे चिकट सापळे स्थापित करावे. तसेच निम तेल ५० मिली किंवा निमार्क (१% ईसी) @२० मिली; (०.१५% ईसी) @४० मिली किंवा व्हर्टिसिलियम लॅकेनी ही बुरशी आधारित पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!