AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आले आणि हळदी पिकांमध्ये होणार्‍या पिवळ्या पानांचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
आले आणि हळदी पिकांमध्ये होणार्‍या पिवळ्या पानांचे नियंत्रण
आले आणि हळद पिकात जर नवीन पाने शिरांच्या जवळ पिवळी होत असतील तर यावर उपाय चिलेटेड फेरस @ 1 ते 1.5 ग्रॅम / लीटर पाणी याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
209
3