AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकात मर व कुज रोगांसाठीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकात मर व कुज रोगांसाठीचे नियंत्रण
हरभरा पिकात मर व कुज ही शेतकऱ्यांना सामान्यपणे भेडसावणारी समस्या आहे. हि समस्या दूर करण्यासाठी कॉपर ऑक्सी क्लोराईड 50% डब्ल्यूपी @ 1 किलो / एकर किंवा कार्बेन्डाझिम 12% + मॅनकोझेब 63% डब्ल्यूपी @ 500 ग्रॅम / एकर जमिनीतून द्यावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
402
14