आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
चवळी पिकातील केसाळ अळीचे नियंत्रण
या केसाळ अळीच्या नियंत्रणासाठी थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @ २० ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @ १० मि.ली. किंवा इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी @ ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
10
0
संबंधित लेख