AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उन्हाळी उडीदावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी उडीदावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
उन्हाळी उडीदावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी ल्युफेन्युरॉन 5.4% ईसी @ 10 ते 12 मि.ली. अथवा क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5% एस.सी. @ 10 मि.ली. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
18
0
इतर लेख