AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील घाटे अळी नियंत्रणासाठी सल्ला
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकातील घाटे अळी नियंत्रणासाठी सल्ला
हरभरा पिकातील घाटे अळी नियंत्रणासाठी फुलोरा अवस्थेत असताना निंबोळी अर्क २ मिली प्रती लिटर पाण्यात फवारणी तसेच अळीचे प्रमाण जास्त असल्यास स्पिनोसॅड एकरी 75 मिली किंवा नोव्हॅल्युरोन 15 मिली प्रती पंप पाण्यात फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
160
1
इतर लेख