आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उसामधील शेंडे पोखरणाऱ्या आळीचे नियंत्रण
उसामधील शेंडे पोखरणाऱ्या आळीचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कार्बोफ्युरॉन 3% जी @ 33 किलोग्रॅम प्रती हेक्टरी मातीत मिसळावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.