AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकांमधील उंट अळीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन पिकांमधील उंट अळीचे नियंत्रण
उंट अळी पानांच्या खालच्या भागावर राहून पाने खातात. या अळीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास, पाने जाळीदार दिसतात. या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ एससी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
158
3