AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकामधील रिंग कटर/ गर्डल बीटल/ खोड किडींचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सोयाबीन पिकामधील रिंग कटर/ गर्डल बीटल/ खोड किडींचे नियंत्रण
ही कीड खोडावर रिंग बनवते आणि खोडामध्ये प्रवेश करून आतील भाग खाते. या कारणाने झाडे वाळून जातात. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. जास्त प्रादुर्भाव असल्यास, क्लोरॅनट्रेनिलिप्रोल १८.५ एससी @ ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
214
8