AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भात पिकातील पाने दुमडणार्या आळीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भात पिकातील पाने दुमडणार्या आळीचे नियंत्रण
भात पिकातील पाने दुमडणार्या आळीचे नियंत्रण करण्यासाठी क्लोरंट्रॅनिलिप्रोल 18.5% एससी @ 3 मिली किंवा कार्टेप हायड्रोक्लोराईड 50% डब्ल्यूपी @ 10 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्याची फवारणी करावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
178
1
इतर लेख