AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मका पिकातील लष्करी अळी नियंत्रण:
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मका पिकातील लष्करी अळी नियंत्रण:
सध्याच्या काळात मका पिकात लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक पातळीवर नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून मका पिकाची उगवण झाल्यावर डेसिस १०० @ १. ५ मिली प्रति लिटर व यामध्ये जैविक बॅसिलस थुरिंजेनेसिस @ ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन द्रावण तयार करून फवारणी करावी. जैविक बॅसिलस थुरिंजेनेसिस हे किडीच्या शरीरात जाऊन किडीच्या पेशी नष्ट करून कीड नियंत्रित करते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
165
0