कोथिंबीर पिकातील मावा किडीचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोथिंबीर पिकातील मावा किडीचे नियंत्रण
कोथिंबीर पिकातील मावा किडीच्या नियंत्रणासाठी, नीम तेल 50 मिली किंवा निंबोळीवर आधारित फॉर्म्युलेशन 20 मिली (1% EC) ते 40 मिली (0.15% EC) प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारा आणि कीडनाशकांचे अंश शिल्लक राहणे टाळा.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
108
1
इतर लेख