AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
द्राक्षांवरील पिठ्या ढेकणाचे नियंत्रण
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
द्राक्षांवरील पिठ्या ढेकणाचे नियंत्रण
बुप्रोफेझिन 25% एस.सी. @ 15 ते 20 मि.ली. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. त्याच बरोबर, कीटकनाशकाचा परिणाम वाढविण्यासाठी एक ते दिड चहाचा चमच्याइतकी कपडे धुण्याची पावडर त्यात मिसळवावी.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा.
175
3
इतर लेख