केळी पिकातील खोड किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
केळी पिकातील खोड किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी फवारणी
केळी पिकाच्या पानांवर व शेंड्यावर लहान लहान छीद्रे एका रेषेत दिसून आल्यास ती खोड किडीची लक्षणे समजावीत यावर उपाय म्हणून क्लोराट्रीनिलिप्रॉल 18.5% एस सी @ 7 मिली / पंप किंवा फ्लुबेन्डीआमाईड 20% डब्ल्यू डी जी @ 10 मिली /पंप फवारावे.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर केळी शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
83
0
इतर लेख