आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळ्या साठी उत्पादनक्षम मिरचीच्या जाती
1. तिखट/दुहेरी कार्य
a. महिको-तेजा 4
b. रासी-प्राईड
c. महिको-तेजस्विनी
2. हलका हिरवा रंग
a. सेमिनिस-सितारा गोल्ड
b. व्हीएनआर – रानी 332
c. शुभलाभ-निशा
ही माहिती कामाची वाटली असेल तर पिवळ्या रंगाचा अंगठा/लाईक दाबा.