AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावारांची पावसाळ्यात घ्यायची काळजी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
जनावारांची पावसाळ्यात घ्यायची काळजी
दुधाळ जनावरांच्या कासेची वेळोवेळी तपासणी करावी. त्याचबरोबर दुध काढून झाल्यावर निर्जंतुक पाण्याने दुधाळ जनावरांची कास धुवून घ्यावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
72
0
इतर लेख