AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओAgroStar YouTube Channel
ट्रॅक्टरमधून काळा धूर निघत असल्यास त्याची कारणे आणि उपाय!
बऱ्याच शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर हाताळताना, ट्रॅक्टरमधून काळा धूर निघताना आढळतो. याचे नेमके काय कारण आहे तसेच त्यासाठी आपल्याला ट्रॅक्टरची देखभाल कशी करावी लागेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार युट्युब चॅनेल., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
29
2
इतर लेख