AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फळ पोखरणाऱ्या अळीने प्रभावित झालेले कारल्याचे फळ
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
फळ पोखरणाऱ्या अळीने प्रभावित झालेले कारल्याचे फळ
शेतकऱ्याचे नाव - श्री. सचिन गेनुभाऊ शिंदे स्थान - दौंड, महाराष्ट्र वर्णन - फळावर पोखरलेली भोके उपाय-1. इमामेक्टीन बेंझोएट 5% एस जी @8-10 ग्रॅम/पंप किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल 18.5 एस सी @ 8-10 मिली/पंप फवारा 2. एकरी 4-6 कामगंध सापळे वापरा.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
338
2