AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकामध्ये मर रोगाची लागण टाळण्यासाठी जैविक उपाययोजना
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकामध्ये मर रोगाची लागण टाळण्यासाठी जैविक उपाययोजना
हरभरा पिकामध्ये उगवण पश्चात मर रोगाची लागण टाळण्यासाठी बियाणे पेरणीचा वेळीच ट्रायकोडर्मा व सुडोमोनास या जैविक बुरशीनाशकांची प्रक्रिया करून पेरणी करावी.
39
1
इतर लेख