आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंबच्या फळांचा आकार वाढवण्यासाठीचा उपाय
डाळिंब फळाचा आकार वाढवण्यासाठी तुम्ही 6-BA @ 10 पीपीएम ची फवारणी करू शकता म्हणजेच 100 मिलिलिटर सॉल्व्हन्टमध्ये 1 ग्रँम 6-BA मिसळून द्रावण तयार करावे व व ते द्रावण १०० लिटर पाण्यात मिसळून त्याची झाडावर सामान फवारणी करावी.
पीक व्यवस्थापन बद्दलचा सल्ला उपयु