AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीचे महत्व
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जैविक शेतीचे महत्व
जैविक शेतीचा सगळ्यात मोठा फायदा कि मातीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून उत्पादन क्षमता वाढवणे रासायनिक घटकांचा वापर न करता फायदेशीर शेती करणे • मातीमधील उत्पादन क्षमता वाढवून अनेक प्रकारची आपल्या शेतामध्ये पिके घेता येतात. • जैविक शेतीचा प्रभाव जनावरांवर देखील होतो. कारण त्यामधून मिळणाऱ्या चारामध्ये रासायनिक घटक नसल्यामुळे दुधाची गुणवत्ता चांगली राहून जनावरे निरोगी व सशक्त राहतात. • जनावरांबरोबरच मनुष्यावर देखील त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. मनुष्याचे आरोग्य निरोगी व सशक्त राहते. • जैविक शेती करताना सुरवातीच्या काळात थोड्या अडचणी येतात.पण नंतर च्या काळात उत्पादनात वाढ होऊन जैविक शेती फायद्यात येते. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेंस
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
603
2