पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
मिनरल व्हिटॅमिन - मिश्रण (अमूल बोव्ही प्लस)
फायदे:-
१) दूध उपादानामध्ये वाढ होते.
२) जनावरांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
३) प्रजनन शक्तीमध्ये वाढ होते.
४) दोन गर्भधारण अवस्थेतील कालावधी कमी करते.
५) जनावरांची चांगला वाढ विकास होऊन जनावरे निरोगी राहतात.
मात्रा:-
लहान जनावरे :- २५ ते ५० ग्रॅम प्रति दिवस खुराकातून द्यावे.
प्रौढ जनावरे :- ५० ते १०० ग्रॅम प्रति दिवस खुराकातून द्यावे
संदर्भ:- अॅग्रोस्टार पशु वैद्यकीय तज्ञ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा व उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर पशुपालक मित्रांना जरूर शेअर करा.