पशुपालनअमूल
दुध देणाऱ्या जनावरांसाठी खनिज मिश्रणाचे फायदे
• खनिज मिश्रण दिल्याने जनावरांमध्ये लवकर गर्भधारणा होते. _x000D_
• निरोगी वासरे जन्माला येतात आणि चांगले प्रमाणात दूधाचे उत्पादन मिळते._x000D_
• हे खनिज मिश्रण लहान जनावरांना २५ ग्रॅम आणि मोठया जनावरांना ५० ग्रॅम दिले जाते._x000D_
• वासराची जलद वाढ आणि विकास होतो. _x000D_
• जनावरांचे आरोग्य उत्तम राहते आणि एसएनएफमध्येदेखील सुधारणा होते._x000D_
• जनावरांचे आजार आणि गर्भपात प्रतिबंधित करतात. _x000D_
• गर्भपातची संभावना पुन्हा पुन्हा कमी करतात आणि दोन वासरांमधील गर्भधारणेचा वेळ कमी करतात. _x000D_
• जनावरांची पचनशक्ती उत्तम ठेवते._x000D_
• रक्त परिसंचरणमध्ये सुधारणा व गॅसला प्रतिबंधित करते. _x000D_
संदर्भः अमूल
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!