AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़डीडी किसान
'बच्चू भाई' यांनी बनविला विना स्टेरिंगचा छोटा ट्रॅक्टर!
आजच्या शेती पद्धतीत सर्वच शेतकरी बांधवांना उत्तम व आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आपल्याकडे ट्रॅक्टर असावा असे स्वप्न असते. हेच लक्षात घेऊन गुजरात मधील 'बच्चू भाई' यांनी एक जुगाड करून शेतकऱ्यांसाठी छोटा विना स्टेरिंगचा ट्रॅक्टर बनविला. या अविष्कारासाठी त्यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कार हि मिळाला. त्यांनी एवढेच नाही तर भुईमुगाचे दाणे वेगळे करण्याची मशीन, उसाचा रस काढण्याची मशीन, बियाणे लागवड मशीन अशी अनेक यंत्रे व अवजारे यांनी तयार केली आहेत. चला तर मग, 'बच्चू भाई' यांनी तयार केलेला ट्रॅक्टर कसा कार्य करतो व हि त्यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया.
संदर्भ:- डीडी किसान., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
102
5