AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
दूध उत्पादन वाढीसाठी अ‍ॅझोला चारा
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
दूध उत्पादन वाढीसाठी अ‍ॅझोला चारा
अ‍ॅझोला चाऱ्याचा वापर जनावरांच्या दुधाचे प्रमाण आणि फॅट वाढविण्यासाठी केला जात आहे. कमी खर्चात अ‍ॅझोला चारा तयार करता येतो. अ‍ॅझोलामुळे जनावरांमध्ये साधारणतः १० ते १५ टक्के दूध वाढते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
127
46