AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीनचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीनचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. निकम एस. एस. राज्य - महाराष्ट्र उपाय - डेल्टामेथ्रीन २.८ ई सी @ ३० मिली प्रती पंप फवारणी करावी.
जर तुम्हाला आजचा फोटो आवडला तर पिवळया अंगठ्याच्या चिन्हावर टॅप करा.
507
0