AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पीक क्षेत्र ४० टक्क्यांनी वाढणार
कृषि वार्ताअॅग्रोवन
हरभरा पीक क्षेत्र ४० टक्क्यांनी वाढणार
यंदाच्या रब्बी हंगामात देशातील हरभरा पीक क्षेत्र ३५-४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय कृषी सचिव शोभना पटनायक यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी देशात हरभरा पीक क्षेत्र ९.९ दशलक्ष हेक्टरवर होते. यंदा त्यात वाढ होणार असल्याचे संकेत कृषी मंत्रालयाने दिले आहेत. संदर्भ –अग्रोवन १९ नोव्हे १७
15
0
इतर लेख