हरभरा पीक क्षेत्र ४० टक्क्यांनी वाढणार
कृषि वार्ताअॅग्रोवन
हरभरा पीक क्षेत्र ४० टक्क्यांनी वाढणार
यंदाच्या रब्बी हंगामात देशातील हरभरा पीक क्षेत्र ३५-४० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय कृषी सचिव शोभना पटनायक यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी देशात हरभरा पीक क्षेत्र ९.९ दशलक्ष हेक्टरवर होते. यंदा त्यात वाढ होणार असल्याचे संकेत कृषी मंत्रालयाने दिले आहेत._x000D_ _x000D_ संदर्भ –अग्रोवन १९ नोव्हे १७
69
0
इतर लेख