आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भोपळा पिकांमधील फळ तडकणे समस्या आणि फळाच्या वाढीसाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे.
शेतकऱ्याचे नाव - श्री. नथू पटेल
राज्य - मध्य प्रदेश
उपाय - कॅल्शिअम नायट्रेट @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे, त्यानंतर ४ दिवसांनी फळांच्या वाढीसाठी १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!