आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी, योग्य अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.
शेतकऱ्याचे नाव - श्री. यशवंत यादव.
राज्य - मध्य प्रदेश
उपाय - अमिनो अॅसिड @३० मिली + चिलेटेड ग्रेड २@२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. त्याचबरोबर १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!