AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
आंतरराष्ट्रीय कृषीकॅलिफोर्निया अन्न आणि कृषी विभाग
बादाम काढणी आणि प्रक्रिया:
१. क्रॉस परागीभवन करून बादाम पिकाचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये मधमाश्यांचा वापर केले जात असल्याने परागीभवनाच्या उद्देशाने त्या कार्य करतात, त्यामुळे शेतकऱ्याला अधिक उत्पन्न देखील मिळण्यास मदत होते. २. जुलैमध्ये फळे काढणीसाठी परिपक्वताच्या अवस्थेपर्यंत पोहोचतात. अशी फळे काढणीस योग्य असतात. ३. 'शेकर' यंत्राचा वापर करुन फळे काढणीकरून जमिनीवर पाडली जातात. ४. त्यानंतर ५-७ दिवसांसाठी फळे सुकल्यानंतर, फळे जमिनीवरून गोळा करून घेतली जातात आणि नंतर प्रक्रियासाठी पाठविली जातात. स्त्रोत: कॅलिफोर्निया अन्न आणि कृषी विभाग
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
245
0