AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्रोस्टार,माझा खरा मित्र
अॅग्रोस्टार कथाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
अॅग्रोस्टार,माझा खरा मित्र
इतर सर्व सेवेंच्या तुलनेत,अग्रोस्टार मला सर्वोत्तम वाटले.म्हणून आता अग्रोस्टार शिवाय मी कोणाकडणंच शेतीचे सामग्री मागवत नाही. -श्री कायुम बेग
उत्पन्न वाढीसोबत उत्पादन खर्चात बचत,याठिकाणी गोष्ट आहे श्री.कय्युम बेग या अकोला येथील शेतकऱ्याची.हा शेतकरी डिसेंबर2015पासून अॅग्रोस्टार चा चांगला ग्राहक आहे.तेव्हा सदर गोष्ट वाचा ज्यामध्ये श्री.कय्युम यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे कि कशा प्रकारे अॅग्रोस्टार त्यांचासाठी लाभदायी झालेय ते.श्री.कय्युम बेग हे अॅग्रोस्टार ची सेवा डिसेंबर2015पासून वापरत आहेत.त्यांना अनुभव असा आला कि अॅग्रोस्टार वचन देते त्याच खात्रीपूर्ण गुणवत्ता असलेल्या वस्तू घरपोच करते.एखाद्या कृषी सेवा केंद्रापेक्षा श्री.बेग अॅग्रोस्टार मधूनच शेतीविषयक गरजांचा सर्व वस्तू खरेदी करतात.प्रत्तेक वस्तूचा खरेदीसाठी चांगल्या बाजारात जाऊन वेळ आणि पैसा व्यर्थ घालवण्यापेक्षा श्री.बेग अॅग्रोस्टार चा घरपोच सुविधेचा आनंद घेत आहेत.अॅग्रोस्टार मधून खरेदी केल्याचा दुसरा मुख्य फायदा म्हणजे वस्तूची रास्त बाजारभाव किंमत.प्रत्तेक खरेदीनंतर श्री.बेग यांना किंमतीमध्ये तफावत आढळून आली असून शेतीविषयक तज्ञ व्यक्तींचा सल्ला अॅग्रोस्टार मधून नेहमी मिळाला आहे.अॅग्रोस्टार तज्ञ सल्ल्यानुसार श्री बेग यांनी हुमिक आणि पावर जेल ची फवारणी घेतली असता पिकाची वाढ आणि फळांचा विकास दोन्ही उत्तम झाले.श्री.बेग यांचा अनुभवावरून अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे अनुकरण केले व हुमिक,पावर जेल फवारणी केली.या वर्षी श्री.कय्युम बेग यांना संत्रा पिकाचे चांगले उत्पन्न आले असून फळांचा आकार वाढलेला आहे.आज अॅग्रोस्टार श्री.कय्युम बेग यांचा खरा मित्र झाला आहे. जय किसान!
17
0
इतर लेख