क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
सोलर पंपाचा अर्ज मंजुर झाला की बाद अशी पहा!
➡️शेतकरी बंधूंनो, मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेतंर्गत बरेच शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. काही जणांचे अर्ज मंजूर झाले काही जणांचे रद्द होत आहेत तर बऱ्याच जणांना देय पर्याय आले आहेत. ➡️या सर्व होत असलेली प्रक्रियेची स्थिती शेतकऱ्यांना पाहता येत नाही. हि स्थिती कशी पाहावी यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा .
152
4
संबंधित लेख