व्हिडिओShri Datt Krushi Borgave Technology
पहा, डिसेंबर व जानेवारी मध्ये घेतली जाणारी पिके!
शेतकरी मित्रांनो, सध्या कोणते पीक घेणे योग्य ठरेल याची चिंता नक्कीच तुम्हाला असेल तर हि चिंता दूर करण्यासाठी व सध्या तुम्ही कोणकोणती पिके घेतल्यास फायदा होईल याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा विडो नक्की बघा.
संदर्भ:- Shri Datt Krushi Borgave Technology.,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.