क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
अतिवृष्टी बाधित या तालुक्यातील विद्यार्थ्यांची परिक्षा शुल्क माफ, नविन GR आला.
➡️शेतकरी बंधुनो, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे दोन महत्वपूर्ण शासन निर्णय आले आहेत. ➡️एक निर्णय म्हणजे क्यार व महा चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या व अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील महाविद्यालीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्या बाबतचा आहे. ➡️दुसरा म्हणजे ज्या दुष्काळग्रत तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याविषयी. ➡️या दोन शासन निर्णयच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
51
4
संबंधित लेख