क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
फेरफार म्हणजे काय? फेरफारचे प्रकार, चुकिच्या नोंदी, दुरुस्ती
➡️शेतकरी बंधूंनो, शेत जमीन साठी महत्वाचा विषय म्हणजे फेरफार.सातबाऱ्यावर येणाऱ्या सर्व नोंदी फेरफार मधून येतात. ➡️गाव नमुना नंबर १-२१ मधील गाव नमुना ६ नंबर ला फेरफार नोंद म्हणतात. ➡️या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
115
9
संबंधित लेख