क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताMahiti Asaylach Havi
वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये मनुष्यहांणी व पशुधन नुकसान झाल्यास मिळते भरपाई १० लाखा पर्यंत!
➡️शेतकरी बंधूंनो, वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये मनुष्यहांणी व पशुधन नुकसान झाल्यास मिळते भरपाई.१० लाखा पर्यंत मिळते भरपाई मिळते. ➡️महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वनविभाग यांच्या ११ जुलै २०२० GR नुसार वन्यप्राणी हल्ल्यांमध्ये मनुष्यहांणी व पशुधन नुकसान झाल्यास मिळते भरपाई या विषयावर सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा
संदर्भ - Mahiti Asaylach Havi, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
50
2
संबंधित लेख