कृषी वार्ताCSC RELATED INFORMATION
तलाठी कार्यालयाचे वारस नोंद,सातबाऱ्यावरील बोजा. इत्यादी कामे झाले आता घरबसल्या करणे झाले सोपे.
शेतकरी बंधूंनो,शेतकऱ्याला वारस नोंद कशी करावी,वारस दाखला कसा काढावा, त्यासाठी वारस नोंद अर्ज कसा भरावा तसेच सातबाऱ्यावरील बोजा कमी कसा करावा या सारख्या समस्यांसाठी तलाठी कार्यालयात जावे लागते.परंतु आता तुम्ही हे सर्व कामे घरबसल्या करू शकता.
हे कामे घरबसल्या कसे करावे या विषयी माहितीसाठी हा विडिओ पूर्ण बघा.
यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा
संदर्भ -CSC RELATED INFORMATION,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.