व्हिडिओकिसान अ‍ॅग्रोटेक
पहा, बैलचलित पेरणी यंत्र!
शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडी चालू आहेत तर यासाठी बैलजोडीच्या साहाय्याने बियाणांची पेरणी या अवजाराद्वारे सहज आणि सोप्या पद्धतीने करता येते. या अवजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- किसान अ‍ॅग्रोटेक, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
219
19
इतर लेख